🏛️
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाची माहिती. अधिकृत कागदपत्रांसाठी mahabhumi.gov.in किंवा bhulekh.maharashtra.gov.in वर जा. Print साठी WhatsApp: +91 70838 11355
७/१२ उतारा
सातबारा उतारा
गट नंबरनुसार जमिनीचा ७/१२ उतारा. खातेदार, क्षेत्रफळ, पीक, कर्ज नोंद.
उतारा पाहा →
८अ खाते उतारा
8A Khate
खाते नंबरनुसार सर्व गट नंबरची एकत्र माहिती. हक्काचा पत्रक.
खाते पाहा →
भूमी नकाशा
Land Map / BhuNaksha
Survey नंबरनुसार जमिनीची boundary नकाशावर पाहा. Cadastral map.
नकाशा पाहा →
ई-फेरफार
E-Ferfar
जमीन हस्तांतर, वारसाहक्क, खरेदी-विक्री नोंदी. फेरफार रजिस्टर.
फेरफार पाहा →
ℹ️ ७/१२ उतारा म्हणजे काय?
७/१२ उतारा (सातबारा) हा महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने ठेवलेला जमिनीचा मूळ दस्तऐवज आहे. त्यात जमिनीची संपूर्ण माहिती असते.
७/१२ मध्ये काय असते: खातेदाराचे नाव (Owner) • गट नंबर / Survey Number • जमिनीचे क्षेत्रफळ (Area in Hectares) • जमिनीचा प्रकार (जिरायत/बागायत/इतर) • पिकाची नोंद (Crop Details) • सिंचन माहिती • कर्ज व भार नोंद (Encumbrances)
७/१२ मध्ये काय असते: खातेदाराचे नाव (Owner) • गट नंबर / Survey Number • जमिनीचे क्षेत्रफळ (Area in Hectares) • जमिनीचा प्रकार (जिरायत/बागायत/इतर) • पिकाची नोंद (Crop Details) • सिंचन माहिती • कर्ज व भार नोंद (Encumbrances)
दस्तऐवज क्रमांक
Form ७ आणि Form १२ एकत्र
अधिकृत पोर्टल
mahabhumi.gov.in
भाषा
मराठी (Marathi)
शुल्क (Mahabhumi)
₹15 प्रति उतारा
🔗 अधिकृत शासकीय पोर्टल्स
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
७/१२ उतारा कुठे मिळतो?
mahabhumi.gov.in वर ऑनलाईन मिळतो. किंवा तुमच्या तलाठी कार्यालयात जाऊन मिळवता येतो. आमच्या WhatsApp वर संपर्क केल्यावर आम्ही मागवून देतो.
७/१२ उताऱ्याचे किती शुल्क आहे?
mahabhumi.gov.in वर प्रति उतारा ₹15 शुल्क आहे. तलाठी कार्यालयातून मोफत मिळू शकतो.
ऑनलाईन ७/१२ कायदेशीर मान्य आहे का?
हो! mahabhumi.gov.in वरून डाउनलोड केलेला डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उतारा कायदेशीर मान्य आहे.